Kasegaon Education Society's
D.Pharmacy    |    B.Pharmacy    |    M.Pharmacy
Taluka - Walwa, District - Sangli - 415 404 (Maharashtra, India) 
Tele / Fax : +91 (02342) 238200
Our Activities

Latest Updates
Our Achievements
Our Publications
IQAC
NAAC
Funded Research
PhD Section
Patents
News Letters
Our Activities
Important Links
Photo Gallery
Contact Us

कासेगाव राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न.

 



कासेगाव शिक्षण संस्थेचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव ची क्रिकेट टीमने शिवाजी युनिव्हर्सिटी झोनल स्पर्धे मध्ये 3 रा क्रमांक पटकावून एक ऐतिहासिक घटना रचली आहे, तसेच इंटर झोनल स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आली.

सर्व विजयी खेळाडूचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!


 



 



राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये 'एक हात मदतीचा' उपक्रम साजरा

अवकाळी पावसाने बेघर केलेल्या ऊस तोड मजुराला महाविद्यालयामध्ये एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे अन्न, वस्त्र व जीवनावशक्य वस्तू देण्याचा उपक्रम पार पाडला या प्रसंगी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर डी सावंत , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी एस मगदूम, उपप्राचार्य एस के मोहिते व उद्योजक श्री प्रताप पाटील उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाने थैमान घातले आणि यातच ऊस तोड मजुरांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. हा साधु संतांचा अन शूर वीरांचा महाराष्ट्र आहे इथे अजूनही माणुसकी संपलेली नाही ती जिवंत आहे त्यामुळे आम्ही मदतीचा एक हात देण्याचा छोटासा प्रयत्न केला. यामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री पंकज कोरे , डॉ इंद्रायणी राऊत, श्री संग्राम मदने यांनी यशस्वीरीत्या केले तसेच संस्थेचे सचिव प्राचार्य आर डी सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 



कासेगाव शिक्षण संस्थेचे *राजरामबापु कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव* जि.सांगली या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने *"नवीन मतदार नावं नोंदणी व मतदार जनजागृती अभियान"* पार पाडण्यात आले. हा उपक्रम *ऑनलाइन व ऑफलाईन* दोन्ही पदतीने पार पाडण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ सी एस मगदूम, उपप्राचार्य डॉ एस के मोहिते, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा पंकज कोरे डॉ इंद्रायणी राऊत* यांनी परिश्रम घेतले

 



कासेगाव शिक्षण संस्थेचे *राजरामबापु कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव* जि.सांगली या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने *"भारतीय संविधान दिवस" साजरा करण्यात आला व "26/11 मुंबई दहशतवादी हल्ला मधील वीर मरण पावलेल्यानं अभिवादन"* करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ सी एस मगदूम, उपप्राचार्य डॉ एस के मोहिते,डॉ व्ही आर साळुंखे, डॉ एम एम नितलिकर, डॉ मंगेश भूतकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा पंकज कोरे डॉ इंद्रायणी राऊत*, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक उपस्थित होते.

सूत्रसंचालन
कु.अमेरिका देशमुख

प्रास्ताविक व मनोगत
श्री.संदीप कांबळे

मनोगत
डॉ सी एस मगदूम
श्री.डी एस गुमते

आभार
श्री.उमेश पाटील

 



युवा उद्योजक मा.शरद तांदळे सर यांचे ग्रामीण व डोंगराळ भागातील युवकांमध्ये उद्योजकता वाढावी व तो सक्षम व्हावा या व्याख्यानात शिराळा येथे सहभाग

आज राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव चा राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवकांनी सुप्रसिद्ध युवा उद्योजक मा.शरद तांदळे सर यांचे ग्रामीण व डोंगराळ भागातील युवकांमध्ये उद्योजकता वाढावी व तो सक्षम व्हावा या व्याख्यानात शिराळा येथे सहभाग नोंदविला.

 



महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित अहवाल

उपक्रम अहवाल
महाविद्यालयाचे नाव - राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव जि. सांगली.

प्रतिमा पूजन-
प्रमुख पाहुणे- प्राचार्य डॉ सी एस मगदूम, डॉ एस के मोहिते, डॉ एम एम नितलिकर, व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रम अधिकारी-
1. प्रा. पी एस कोरे
2. डॉ. आय डी राऊत

उपस्थिती संख्या- 50
प्रास्ताविक व स्वागत - कु. अमेरिका देशमुख

मनोगत
डॉ.सी एस मगदूम
कु.विपुल कुंभार
कु. अर्पिता जगदाळे
श्री.विकास पाटील

आभार - प्रा पी एस कोरे

 



कासेगाव शिक्षण संस्थेचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव चा राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालय अंतर्गत "रक्तदान शिबीर"

रक्तदान करूया, माणुसकीची नाती जोडुया

रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र, पिण्याच्या पाण्याची बाटली व कार्ड देण्यात आले. या कार्डचा उपयोग रक्तदात्याला किंवा त्याचा परिवारातील व्यक्तीला रक्ताची गरज पडल्यास होईल. या कार्डवर रक्तदात्याला तसेच त्याचा आई,वडील,आजी, आजोबा, भाऊ व बहीण यांना मोफत रक्त दिले जाईल. तसेच इतर नातेवाईक यांना कमीत कमी फी आकारणी करून रक्त दिले जाईल.

उदघाटक
मा.श्री. सिद्धार्थ कांबळे - दै. जनप्रवास वाळवा तालुका प्रतिनिधी
मा.श्री.अभिजित जाधव - दै. तरुण भारत इस्लामपूर प्रतिनिधी

प्रमुख उपस्थिती
प्राचार्य - डॉ सी एस मगदूम
उपप्राचार्य - डॉ एस के मोहिते

शिबीर वार : शुक्रवार
शिबीर दिनांक : ०८/१०/२०२१
स्थळ : राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव.

आयोजक राष्ट्रीय सेवा योजना
कार्यक्रम अधिकारी
प्रा. पंकज कोरे
डॉ. इंद्रायणी राऊत
प्रा. रवि बरकडे

रक्तपेढी- राजारामबापू रक्तपेढी, इस्लामपूर
🙏🙏सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार🙏🙏

 



2 days training workshop for NSS volunteers at Bahai academy, Panchgani

 



राधानगरी, काळम्मवाडी व दाजीपूर जि.कोल्हापूर येथे औषधी वनसपंती या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी भेट दिली

कासेगाव शिक्षण संस्थेचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव चा राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व फार्माकोग्नोसी डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि२२/१०/२०२१ रोजी राधानगरी, काळम्मवाडी व दाजीपूर जि.कोल्हापूर येथे औषधी वनसपंती या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी भेट दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी एस मगदूम, फार्माकोग्नोसी डिपार्टमेंट चे डॉ वी आर साळुंखे,डॉ गी एच वाडकर, श्रीमती टी डी दुधगावकर डॉ एम ए भूतकर, न्यू कॉलेज कोल्हापूर चे botanist डॉ विनोद शिंपले, उपस्थित होते.उपप्राचार्य डॉ एस के मोहिते, कार्यक्रम अधिकारी श्री पी एस कोरे, डॉ आय डी राऊत श्री उमेश पाटील व श्री प्रमोल चव्हाण यांनी आयोजन केले. सर्व स्वयंसेवकानीं उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदविला व निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला

 



सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक पद्धतीने राष्ट्रीय एकता शपथ

कासेगाव शिक्षण संस्थेचे राजरामबापु कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव जि.सांगली या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक पद्धतीने राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी एस मगदूम, उपप्राचार्य डॉ एस के मोहिते, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा पंकज कोरे, डॉ इंद्रायणी राऊत यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना "राष्ट्रीय एकात्मता शपथ" दिली.

 



"मिशन युवा स्वास्थ्य " मोहिमेअंतर्गत covid-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम

कासेगाव शिक्षण संस्थे चे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "मिशन युवा स्वास्थ्य " मोहिमेअंतर्गत covid-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम गुरुवार दिनांक 28/10 2021 रोजी संपन्न

 



Report : THREE DAYS TRAINING WORKSHOP ON EMPLOYABILITY SKILLS DEVELOPMENT
Report : THREE DAYS TRAINING WORKSHOP ON EMPLOYABILITY SKILLS DEVELOPMENT
        PREFINAL YEAR STUDENTS (M. PHARM I AND B. PHARM III)
Activities : B. Pharmacy
Activities : D. Pharmacy
Seminars
Faculty Achievements
Campus Interview Report - Apollo Pharmacy
Campus Interview Report - Educe Solutions Pvt. Ltd, Pune


Faculty Contribution
Student Contribution

Report : THREE DAYS TRAINING WORKSHOP ON EMPLOYABILITY SKILLS DEVELOPMENT

Organized By: RAJARAMBAPU COLLEGE OF PHARMACY, KASEGAON.Tal Walwa Dist Sangli In association with RUBICON SKILL DEVELOPMENT PVT. LTD., PUNE

Date : 16, 17 and 18 October 2019

> Click here for more information

Report : THREE DAYS TRAINING WORKSHOP ON EMPLOYABILITY SKILLS DEVELOPMENT
           For PREFINAL YEAR STUDENTS (M. PHARM I AND B. PHARM III)


Organized By: RAJARAMBAPU COLLEGE OF PHARMACY, KASEGAON Tal Walwa Dist Sangli In association with RUBICON SKILL DEVELOPMENT PVT. LTD., PUNE

Date : 04, 05 and 06 February 2020

> Click here for more information




4th International Yoga day of 2018 was celebrated at our Rajarambapu College of Pharmacy on 21st June 2018.

The 4th International Yoga day of 2018 was celebrated with great zeal and enthusiasm at our Rajarambapu College of Pharmacy on 21st June 2018. The celebrations at the college were inaugurated by Hon’ble Principal Dr. C. S. Magdum and Vice Principal Dr. S. K. Mohite. Principal talked about the importance of Yoga and how it is important for the holistic growth. The need of doing yoga everyday was also reiterated by him. The Yog pandit were introduced by Ms. Indrayani Raut, NSS Co-ordinator. The sequence and right procedure of performing yoga was guided by Yoga Pandit Mr. Vinayak Jagtap and Mr. Khot from Yog Vidya Dham, Islampur. Different yoga postures like Vrikshasana, Uttaanaasana, Trikonaasana, Bhadrasana, Bhujangasana, Pawana Muktaasana and shawasana were performed, it finally ended with Pranayama and meditation. Prayers were recited before and after the programme. NSS Co-ordinator Ms. Indrayani Raut offered vote of thanks and expressed her gratitude on behalf of everybody. Many students and all the faculty members were participated in it. It was a fruitful and a satisfying day. Everyone went with the hope of practicing yoga on everyday basis.

 

 

जागतिक फार्मसी दिनानिमित्त जनजागरण फेरी

Click to enlarge

Click to enlarge


Home
About Us
Our Departments
Our Courses & Syllabus
Admissions Procedure
Our Faculty
Facilities & Infrastructure
Placement Cell
Alumni Registration
Mandatory Discloser
Our Achievements
Our Publications
Our Activities
Important Links
Latest Updates
Contact Us
Phone : +91 (02342) 238200
Fax : (02342) 238200
E-mail : kespharmacy@gmail.com
 
© Rajarambapu College of Pharmacy . Best Viewed in 1024 X 768.